Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

काल रात्री मच्छारांपासून सुटका मिळवण्यासाठी मी खिडली ...........................







काल रात्री मच्छारांपासून सुटका मिळवण्यासाठी 

 मी खिडली उघडली मच्छारांना  आत येऊन दिल 

मग खिडकी बंद केली आणि 

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


मी बाहेर झोपलो 

ह्याला म्हणतात दुश्मानाला CONFUSE करणे .





========================================================

वडील : तुला परीक्षेत ९० टक्के 

            मिळाले पाहिजे !

मुलगा :९० काय ११० आणून दाखवतो

वडील : बापाशी मस्केरी करतोस .

मुलगा :सुरवात कोणी केली .

Post a Comment

0 Comments