Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

य्यार अमिताभ बच्चन दारू न पिता सुधा किती हुबेहूब दारूद्यासारखा







 संटा : य्यार अमिताभ बच्चन दारू न पिता सुधा किती 

हुबेहूब दारूद्यासारखा अक्टिंग करतो ना ?


बंटा :अरे भाऊ ,दारुड्या च्या अक्टिंग पेक्षा 

दारू न पिता घरी गेल्या वर दारू न 

पिण्याची अक्टिंग करणे जास्त अवघड आहे .😖😖😖😖😖

👅👅👅👅



===============================================

सासू  :सुनबाई उठा आता 

सूर्य सुद्धा उगवलं

सून :तुम्हाला फक्त तेवढच 

            दिसतं ..... सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ....

ते नाही दिसतं तुम्हाला .

😝😝😝😝😝😝😝👅

Post a Comment

0 Comments