Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

दोन मित्र एकाच परीक्षेत दोन वेळा नापास होतात ...

 




दोन मित्र एकाच परीक्षेत दोन वेळा 

नापास होतात ...

पहिला : जाऊ दे यार चाल आत्महत्या करूया 

..

दुसरा :येडा झालं का भावड्या 

.

..

.

पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून 

सुरुवात करावी लागेल .....😎😎😎😎😎😎😎 

Post a Comment

0 Comments