Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

न्यूटन च्या बायकोचा उखाणा :.......................







न्यूटन च्या बायकोचा उखाणा  :




" लहानसं लेकरू खुदकन हसलं "
" लहानसं लेकरू खुदकन हसलं ",
सफरचंद डोक्यावर पडल ,
आमचं येड खायचं सोडून 
शोध लावत बसलं  😂😂😂😂😂😂😂😃


==========================================
लग्न झालेले नवर शक्यतो 
 
पेपर मध्ये राशी भविष्य बघत 

नाहीत ........😇😇😇😇

ते सकाळी बायकोचा चेहरा बघूनच ओळखतात 

आजचा दिवस कसा जाणार ..😢😢😢😢😢😢

Post a Comment

0 Comments