Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

घरचे फंडे -2





 नवीन धमकी

बायको म्हणाली ,भांडी घासा 

   नाही तर ........

पोलिसांना फोनकरून सांगेन

माझानवरा तीन दिवसापासून 

खोकतोय .


========================================================





आज गण्याने परत कमाल केली .


बँकेत जाऊन  झोपला

  कारण...... ???

 तिथं लिहलं होत 

" यहा सोने पर लोन मिलता

       है 👨 

=============================================================

Post a Comment

0 Comments