Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

पोरांचा ATITUDE







 बंड्या :I   LOVE  YOU

पोरीने बंड्याच्या खाडकन कानाखाली दिली 

   आणि म्हणाली  ''काय बोललास ''

मग लगेच बंड्यानेही पोरीच्या दोन कानाखाली 

   दिल्या आणि म्हणाला 

''ऐकूच आल नाही , तर मग मारलास कशाला !!!


=======================================================




खूप शोध घेतल्या नंतर 

' बाबू ' शब्दाचा अर्थ कळला 

.

.

..

बा-बालिश

बू -बुद्धी


===============================================================






राम एका  सुंदर मुलीला विचारतो तुम्ही 
           कुठे राहता ?


मुलगी : एम .जी .रोड 


राम : एवढ्या सुंदर असून तुम्ही रस्त्यावर 
           राहता ..........!!!!!!!!!


===========================================================









Post a Comment

0 Comments