Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

नालायक मुलगा







 मुलगा :बाबा 1 ग्लास पाणी द्या ना ?


बाप :स्वत उठून घे ...?


मुलगा : PLEASE द्या ना बाबा ....


बाप : आता थोबाडीत मारीन तुझ्या  !~


मुलगा :थोबाडीत मारायला याल तेव्हा 

          येताना पाणी आणा . 😁😁😁😁😁😁😁😁

Post a Comment

0 Comments