Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

STYLE OF BREAKUP

 





STYLE OF BREAKUP

.

.

.

मुलाने GF ला दिवाळी चे ROCKET गिफ्ट केला 

GF : हा काय बावळट पणा आहे ?

मुलगा :तुला चंद्र आणि तारे हवे होते ना ,

ह्माग ह्यावरती बसायचे आणि 

सुटायचे ......😜😜😜😜😜😜😜😜


=========================================

पुण्यात सरस बागेत लिहिल होत -


"झाडावर प्रेम करा ,

झाडाखाली नको "


खाली कुणीतरी पुणेकरी उत्तर लिहलं...

"हो , पण हिला झाडावर 

चढता येत  नाही  न ....! 😅😅😅😅😅



Post a Comment

0 Comments