Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

आज गण्याने पुन्हा कमाल केली ...........................






आज गण्याने पुन्हा कमाल केली 

😁😁😁

बँकेत जाऊन झोपला  कारण ....?

तिथ लिहलं होत 


यहा सोने पार लोन मिलता है 


============================== भटजींची कथा आणि बायकोची व्यथा 

एक सारखी असते 

 समजत काहिच नाही😀😀😀 

तरी लक्षपूर्वक ऐकण्याच 

नाटक कराव लागतं

    😂😂😂😂


Post a Comment

0 Comments