Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो ... आता हे बघा ना ,



 

देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो 

... आता हे बघा ना , 

कान एवढे बाहेर नसते तर 

आता मास्क लावण्यासाठी खिले ठोकावे 

लागले असते 😂😂😂😂

========================================================

 गणेश पाहिल्यांदाच मुलगी बघायला गेला 


मुलीचा बाप :बेत दारू पितोस का ?


गणेश :ते नंतर आधी पोहे ,चहा  आणि मुलगी होऊ द्या 

           मग बसू .😄😄😄😄😄😄😄

============================


Post a Comment

0 Comments