Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

BOSS - तुला नोकरी वरून काढल्यापासून तू रोज माझ्या घरासमोर






BOSS - तुला नोकरी वरून काढल्यापासून तू 
रोज माझ्या घरासमोर शौचालयात का बसतोस ? 
😊😊😊😊😊😊😊😊😊


.
.
.
.
.
बंड्या :मला हे दाखवयाचे आहे कि 
तुम्ही मला नोकरीवरून काढल्यामुळे 
मी उपाशी नाही मरु राहिलोय 
     😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
.

=======================================

एक मुलगा देवाला विचारतो ,..
तिला गुलाबच फुल का आवडत ??
ते तर एका दिवसात मारून जात ......!
मग तिला मी का नाही आवडत ??
.
.
.
मी तर तिच्या साठी रोज मारत असतो..........!
.
.
 देव उतर देतात  ,
भारी रे .......
एक नंबर ........whatsapp वर टाक.....!!!
😚😚😚😚😚😚😚😚😚😚




Post a Comment

0 Comments