Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

कॉलेज चे fundey





गुरुजी  : तुझी हजेरी कमी आहे ,
तू परीक्षेला बसु नाही शकत  !!


गण्या :फिकीर नॉट गुरुजी !
आपल्याला जराबी घमेंड नाय ,
आपुन उभ्यानेच पेपर लिऊ बगा !!

गुरुजीही शाळा सोडली . 😂😂😂😂😂😂😂😂 

======================================================================
  
गुरुजी : "अंधारात असलेल्या मुलांकडून 
            चुका होतात " हे वाक्य उलट अर्थी लिहा .

गण्या : अंधारात केलेल्या चुकांमुळे  मुले  होतात 😆😆😆😆😆😆😆😆😆



गुरुजीही उजेडात नेहून मारलं .


===================================================================

शिक्षक :सांग माकडाला इंग्लिश मध्ये 
             काय म्हणतात  ?
गण्या :मंकी 

शिक्षक :खर सांग पुस्तकात बघून 
          बोललास न .....
गण्या :नाही सर देवा शप्पत...
मी  तुमच्याकडे बघून बोललो ....!!!!!!!😅😅😅😅😅😅😅😅😝😝😝😝

=======================================================

Post a Comment

0 Comments