Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

आज काळ ची कार्टी





 आपली नाती पण 

एकदम sirf tum 

picture सारखी झाली 

आहेत.

भेट न गाठ  only

whatsapp  वर chat.

===================================


मनात खूप येत तुझ्या 

जवळ यावं......

आणि तुझ्या डोळ्यात बोट 

घालून पळून यावं..  !!😆😆😆😆😆😆😆😆😆



=====================================================







जीवनात लय पाप केली ,

      पण कधी android मध्ये 

apple चीringtoneनाही  लावली .

==============================================


४ वर्षांनंतर ex ला  massage

केला , कशी आहेत

😅😅😅😅😅😅😅

तिकडून reply आला 

अंकल मम्मीने लग्न

केलंय तुम्ही पण करून घ्या .



Post a Comment

0 Comments