Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

कॉलेज चे दिवस



 मैडम : काय रे एकटाच का हसतोयस ?

सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद 

झाला  तो , मग म्हणजे आम्ही देखील 

त्याचा आस्वाद घेऊ ....!!

चंप्या :  

          मैडम हा तुम्ही आल्यावर 

  माझी आर्ची आली म्हणाला .😊😊😊😊😊😊😊😋


======================================================================

मराठी ग्रामर -

   सर : ती मुलगी सर्व मुलांकडे बघून हसते ,

सांग बर या वाक्याचाअर्थ काय आहे ??

😝😝😝😝😝😝😝😝😝

झंप्या : "मुलगी चालू आहे "


========================================================================


बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या .

बाई :मुलांनो तुकाराम लिहून दाखव पाहू .

बंडू :बाई , तुकारामाची 'तू 'पहिली की दुसरी ?

बाईने बंडू ला  झोड झोड झोडला .😓😓😓😓😓😓😓😓

बंडू ला अजून कळल नाही  कि बाईंना एवढा 

कसला राग आला .........!!!







Post a Comment

0 Comments