Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

FULLY TIMEPASS







 

ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान

 
बाळाचे लंगोट बदलत असते.


शहरी बाई : हग्गीस नाही का ?


गावाकडील बाई : नाही ,फक्त मुतीस 


===================================================================



बॉस : ऑफिसला का नाही आलास ?
               पाऊस तर थांबला होता 

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते 
          कुठेही जाऊ नका ...पाहत रहा ABP माझा......


==================================================================



बाई ला वय 

आणि पुरुषाला पेमेंट 
कधीच विचारू नका 

कारण बाई वय कमी,
आणि पुरुष पेमेंट जास्तच 
        सांगणार !!!!!!!!!


=======================================================================



Post a Comment

0 Comments