Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

2020 SPECAIL


 






आता कोरोना काळातील 

लग्नामध्ये अशी गाणी वाजतील !


बहारो सेनीटायझर छीडकाओ 

मेरा मेहबूब आया है !


======================================================================== 



पोलिस : काय रे कुठे चाललाय  एवड्या रात्री ?

बेवडा :प्रवचन ऐकायला !!

पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे 

बेवडा : दारूपासून होणारे दुष्परिणाम ..

पोलीस : एवड्या रात्रीकोण देत प्रवचन 

बेवडा  : माझी बायको !!!! 


==================================================================






                  एक कडू सत्य 


नॉर्मल माणूस वडापाव खातो , मग तोच 

आजारी पडला कि हॉस्पिटल मध्ये 

       apple खातो 

आणि त्याचे नातेवाईक बाहेर उभे 

    राहून वडापाव खातात !!!




















Post a Comment

0 Comments