Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

८ वर्षचा मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो पप्पा , साडू साडू म्हणजे ................................................................





८ वर्षचा मुलगा त्याच्या 

 वडिलांना विचारतो

पप्पा , साडू  साडू  म्हणजे

काय  ?

वडील  : एकाच कंपनीने फसवलेले 

             दोन ग्राहक   

==================================

 माणूस कितीही 

खर बोलणारा असुदे 

पादल्यावर  मात्र 


खोटच बोलतो 

====================================

Post a Comment

0 Comments