Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

नवरा बायको रस्त्याने चालत होते समोरून गाढव येत होते , बायको ( हसून ) -अहो तुमचे ..........................

  



  


नवरा बायको रस्त्याने चालत होते 

समोरून गाढव येत होते 

बायको ( हसून ) -अहो तुमचे पाहुणे आलेत नमस्कार करा कि

नवरा - नमस्कार  सासरे बुवा 



बायको कोमात ,नवरा जोमात 

नादाच खुला .😅😅😅😅😅😅


Post a Comment

0 Comments