नवरा - आज आपण बाहेर जेवू .
बायको - अय्या मी लगेच तयारी करते !
.
..
.
नवरा - हो , तू स्वयंपाक कर ,मी अंगणात चटई टाकतो .
=========================================================
राम - काल तुझी बायको जोर जोरात क ओरडत होती .
.
.
श्याम - काही नाही यार तिचा फोटो Facebook वर
अपलोड करायचा होता .
पण...... तो OLX वर upload झाला !
========================================================
0 Comments