Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

पुणेरी माणसांची कथा







मुलगा : चाहुंगा मै तुझे सांज सवेरे ....

मुलगी :आणि दुपारी 

मुलगा :  1 ते ४ आराम

मुलगी : मी पुण्याचा आहे ना 

========================================

पुणे म्हणजे नक्की काय ?


जिथे 'हो का ' आणि  'हो ना ' 
हे  शब्द प्रश्नार्थी ,विधानार्थी  आणि 
टोमनार्थी वाक्य म्हणून वापरतात ,
😌😌😌😌😌😌😌😌

ते म्हणजे पुणे .

========================================

Post a Comment

0 Comments